Menu

सभासदत्त्व

लोकविज्ञान संघटनेची भूमिका मान्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीस लोकविज्ञान संघटनेचे सभासद होता येते.  ही संघटना पूर्णपणे स्वयंसेवी आहे.

तुम्ही लोकविज्ञान संघटनेच खालील प्रकारे सामील होऊ शकता –

  • लोकविज्ञान संघटनेचे क्रियाशील सभासद होऊन
  • तुमच्या सवडीनुसार विज्ञान विषयावर व्याख्याने, विज्ञान दिन, प्रदर्शने इ कार्यक्रम शाळेत, वस्तीत, कॉलनीत करून
  • विज्ञान सहली आयोजित करून
  • सहज उपलब्ध व स्वस्त वस्तूंपासून वैज्ञानिक प्रयोग उपकरणे तयार करण्याच्या कार्यशाळा घेऊन
  • विज्ञान शिक्षणाला जिवंतपणा आणण्यासाठीच्या इतर गोष्टी करून
  • सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षक, इ. व्यावसायिकांचे लोकाभिमुख गट स्थापून व त्या त्या क्षेत्रांतील विशेष प्रश्न संघटनेच्या भूमिकेतून हाती घेऊन
  • पाठिराखे या नात्याने आर्थिक मदत देऊन

सभासद होण्याची औपचारिक प्रक्रिया लवकरच अपलोड करीत आहोत…