Menu

अण्वस्त्रविरोध आणि शांतता

विज्ञानाचा सर्वात जास्त विघातक वापर म्हणजे अण्वस्त्रे. अर्थातच विज्ञानाच्या या दुरुपयोगाविरूद्ध लोकमत जागृत करणे हे लोकविज्ञान चळवळीचे एक प्रमुख काम बनले. अणुबॉंबस्फोटाचे भीषण दुष्परिणाम, किरणोत्सारामुळे अनुवंशिक व्यंगे वाढण्याची शक्यता, जगप्रलयी अणुयुद्धाच्या धोक्यांची गंभीरता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “हिरोशिमा पुन्हा नाही” हा स्लाइड शो तयार करण्यात आला. ६ ऑगस्टला ‘हिरोशिमा दिन’ पाळून शांतता चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जाते.

हिरोशिमा स्लाइड शो लवकरच अपलोड करीत आहोत.