Menu

पॉल डिरॅक

(Paul Dirac)

जन्म: ०८ ऑगस्ट १९०२.
मृत्यू: 20/10/1994
कार्यक्षेत्र: गणित, भौतिकशास्त्र.

पॉल डिरॅक Paul Dirac ब्रिटिश गणितज्ज्ञ आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जन्म : ८ ऑगस्ट १९०२ मृत्यू : २० ऑक्टोबर १९९४ १९३३ सालच्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मान मिळवणारे पॉल डिरॅक हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील एक महत्त्वाचे वैज्ञानिक म्हणून मानले जातात. उर्जेचे उत्सर्जन व अभिशोषण ठराविक प्रमाणात – खंडित स्वरूपात, म्हणजेच पुंज (quantum) स्वरूपात होते अशी संकल्पना १९०० साली […]

Read more...

श्रीनिवास रामानुजन

(Srinivasa Ramanujan)

जन्म: २२ डिसेंबर १८८७.
मृत्यू: 26/04/1920
कार्यक्षेत्र: गणित.

श्रीनिवास रामानुजन Srinivasa Ramanujan भारतीय गणितज्ञ जन्म : २२ डिसेंबर १८८७ मृत्यू : २६ एप्रिल १९२० “मी ज्या गाडीने आलो तिचा नंबर विचित्रच होता. १७२९. १३ ने भागून १३३ देणारा, तेरा आकडा अशुभ…” , डॉ. हार्डी आपल्या शिष्याला म्हणाले. रामानुजननी झटकन प्रश्न केला, “असं कसं म्हणता? हा तर किती चांगला आकडा आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारांनी […]

Read more...

एमी नूथर

(Emmy Noether)

जन्म: २३ मार्च १८८२.
मृत्यू: 14/04/1935
कार्यक्षेत्र: गणित.

एमी नूथर Emmy Noether जर्मन गणितज्ज्ञ जन्म: २३ मार्च १८८२ मृत्यू: १४ एप्रिल १९३५ २० व्या शतकातील महत्त्वाच्या गणितज्ज्ञ म्हणून एमी नूथर यांना मान्यता मिळत आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते नूथर यांचे १९१८ साली प्रसिद्ध झालेले भौतिक प्रणालींमधली अविकारीता (invariance) आणि उर्जा, संवेग, विद्युतभार इ. सारख्या अक्षय्यी राशींना (Conserved Quantity) जोडणारे प्रमेय हे आधुनिक भौतिकशास्त्राच्या विकासासाठी […]

Read more...

विल्यम थॉमसन केल्व्हिन

(William Thomson Kelvin)

जन्म: २६ जून १८२४.
मृत्यू: 17/12/1907
कार्यक्षेत्र: गणित, भौतिकशास्त्र.

विल्यम थॉमसन केल्व्हिन William Thomson Kelvin स्कॉटिश गणिती व भौतिकशास्त्रज्ञ जन्म: 26 जून, 1824 मृत्यू: 17 डिसेंबर, 1907 आधुनिक भौतिकशास्त्राचा जनक थॉमसनचे वडील गणिताचे प्राध्यापक होते हे त्याचे मोठेच भाग्य. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्टही न झालेले अद्ययावत गणिती सिध्दांत वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच तल्लख बुध्दीच्या थॉमसनला त्याच्या वडिलांनी शिकविले. थॉमसन सहा वर्षांचा असतानाच त्याची आई वारली. त्यामुळे […]

Read more...

लिओनार्द ऑयलर

(Leonhard Euler)

जन्म: १५ एप्रिल १७०७.
मृत्यू: 18/09/1783
कार्यक्षेत्र: गणित.

लिओनार्द ऑयलर Leonhard Euler स्विस रशियन गणितज्ज्ञ जन्म: १५ एप्रिल, १७०७ मृत्यू: १८ सप्टेंबर, १७८३ गणितासाठी १८वे शतक एका नव्या युगाची पहाट होती. १८व्या शतकातल्या गणिताचे जे शिल्पकार होते त्यात अग्रगण्य होता लिओनार्द ऑयलर. ऑयलरनं नंबर थिअरी, मॅथेमॅटिकल अॅनालिसिस, खगोलशास्त्र, प्रकाश, ध्वनी यांच्याविषयीचं गणित, नकाशाशास्त्र (कार्टोग्राफी), ग्राफ थिअरी अशा गणितातल्या अनेक शाखांवर काम केलं. ऑयलरचा […]

Read more...

आयझॅक न्यूटन

(Isaac Newton)

जन्म: २५ डिसेंबर १६४२.
मृत्यू: 20/03/1727
कार्यक्षेत्र: गणित, खगोलशास्त्र.

आयझॅक न्यूटन Isaac Newton इंग्लिश गणितज्ज्ञ जन्म : 25 डिसेंबर, 1642 मृत्यू : 20 मार्च, 1727 खगोलशास्त्रातील मौलिक कामगिरी न्यूटन झाडाखाली बसलेले असताना खाली पडलेले सफरचंद पाहून ते खाली का पडते, असा प्रश्न त्यांना पडला व त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला अशी एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. पण विज्ञानाचे शोध कसे लागतात, याबाबत अशा कथेमुळे गैरसमज निर्माण […]

Read more...

आर्यभट

(Aryabhat)

जन्म: ०१ जुलै ०४७६.
मृत्यू: 01/07/0550
कार्यक्षेत्र: गणित, खगोलशास्त्र.

आर्यभट Aryabhat भारतीय गणित-खगोल शास्त्रज्ञ जन्म : 476 आर्यभट हा भारतातील पहिला ज्ञात गणिती. मोहेंजोदडो – हडप्पा संस्कृतीपासून भारतात खगोलशास्त्र व गणित यांची प्रगती बरीच झाली होती. पण या ज्ञानात निश्चित मांडणी ग्रंथरुपात करण्याची मौलिक कामगिरी आर्यभटाने केली. आर्यभटाबद्दल व्यक्तिगत माहिती जवळजवळ काहीच उपलब्ध नाही. त्याने आर्यभटीय इ.स. 499 साली म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी पुरा […]

Read more...

आर्किमिडीझ

(Archimedes)

जन्म: इसविसनपूर्व ०२८७.
मृत्यू: 01/07/0212 BC
कार्यक्षेत्र: गणित, यंत्रशास्त्र.

आर्किमिडीझ Archimedes ग्रीक शास्त्रज्ञ इ. स. पूर्व २८७ ते २१२ आर्किमिडीझ हे ग्रीक शास्त्रज्ञांच्या मालिकेतले सर्वात मोठे गणिती व यंत्रशास्त्रज्ञ मानले जातात. आर्किमिडीझ यांचा जन्म इ. स. पूर्व २८७ साली सिसिली बेटात सिराक्यूला झाला. अॅलेक्झान्ड्रियात त्यांचे शिक्षण झाले. आर्किमिडीझ यांची यांत्रिक कामातली कुशाग्रता पाहून हाइरो राजाने त्यांच्यामागे यंत्रे करण्याचा तगादा लावला नसता तर कदाचित त्यांनी […]

Read more...

युक्लिड

(Euclid)

जन्म: इसविसनपूर्व ०३२३.
मृत्यू: 01/07/0283 BC
कार्यक्षेत्र: गणित, भूमिती.

युक्लिड Euclid ग्रीक गणितज्ज्ञ इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. २८३ या काळात सक्रिय असावा. ग्रीक गणितज्ज्ञ युक्लिडची भूमिती हे शालेय पातळीवरचे क्रमिक पुस्तक असल्याने युक्लिड सर्वांना परिचित आहे. युक्लिड हा ग्रीक गणितज्ज्ञ. त्याच्याबाबत व्यक्तिगत माहिती उपलब्ध नाही. प्लेटोच्या पुढील शतकामध्ये आणि आरकिमिडिजच्या आधीच्या पिढीतला असा त्याचा काळ मानला जातो. इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया येथे […]

Read more...