Menu

रिचर्ड फिलिप्स फेनमन

(Richard Phillips Feynman)

जन्म: ११ मे १९१८.
मृत्यू: 15/02/1988
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्र.

रिचर्ड फिलिप्स फेनमन Richard Phillips Feynman अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जन्म ११ मे १९१८, मृत्यू : १५ फेब्रुवारी १९८८ प्रज्ञावंत भौतिकशास्त्रज्ञ क्वॉन्टम सिध्दांताचा शिल्पकार, पहिल्या अणुबॉम्ब निर्मितीप्रकल्पातील एका गटाचा प्रमुख, ‘फेनमन आरेखा’चा जनक, कुशल बोंगो वादक आणि गोष्टीवेल्हाळ रिचर्ड फिलिप्स फेनमन, हे प्रस्थापित कल्पना व प्रतिमांवर प्रखर हल्ला चढविणारा प्रज्ञावंत भौतिकशास्त्रज्ञ होते.. रिचर्ड फेनमन यांनी १९३९ मध्ये […]

Read more...

विल्यम ब्रॅडफोर्ड शॉकले

(William Bradford Shockley)

जन्म: १३ फेब्रुवारी १९१०.
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्र.

विल्यम ब्रॅडफोर्ड शॉकले William Bradford Shockley ब्रिटिश – अमेरिकन भौतिकी शास्त्रज्ञ जन्म : १३ फेब्रुवारी १९१०, मृत्यू. वामनमूर्ती ट्रान्झिस्टरचा जनक गेल्या पन्नास वर्षांत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अभूतपूर्व क्रांतिकारक प्रगती झाली आणि संगणक, दूरसंचार, दृक्श्राव्य, प्रसारमाध्यमे, वैद्यकीय उपकरणे इत्यांदींचा झपाट्याने विकास आणि प्रसार झाला. तंत्रविज्ञानातील या महान क्रांतीच्या मुळाशी मात्र एक लहान वस्तू आहे ती म्हणजे ट्रान्झिस्टर. […]

Read more...

मारी गेरपर्ट-मेयर

(Maria Goeppert Mayer)

जन्म: २८ जून १९०६.
कार्यक्षेत्र: भौतिकीशास्त्र.

मारी गेरपर्ट-मेयर Maria Goeppert Mayer जर्मन-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञ जन्म: 28 जून 1906 मृत्यू: प्रतिभावंत स्त्री भौतिकीशास्त्रज्ञ वैज्ञानिक म्हटले की साधरणत आपल्या नजरेसमोर पुरूष वैज्ञानिकांचीच नावे येतात. जणू काही विज्ञान संशोधन ही पुरूषांची मक्तेदारी आहे. पण विज्ञानाच्या इतिहासात, विशेषत: विसाव्या शतकात, अनेक स्त्री-वैज्ञानिकांनी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यापैकीच एक आहे मारी गेरपर्ट-मेयर. मारी गेरपर्ट यांनी 1930 मध्ये […]

Read more...

पॉल डिरॅक

(Paul Dirac)

जन्म: ०८ ऑगस्ट १९०२.
मृत्यू: 20/10/1994
कार्यक्षेत्र: गणित, भौतिकशास्त्र.

पॉल डिरॅक Paul Dirac ब्रिटिश गणितज्ज्ञ आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जन्म : ८ ऑगस्ट १९०२ मृत्यू : २० ऑक्टोबर १९९४ १९३३ सालच्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मान मिळवणारे पॉल डिरॅक हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील एक महत्त्वाचे वैज्ञानिक म्हणून मानले जातात. उर्जेचे उत्सर्जन व अभिशोषण ठराविक प्रमाणात – खंडित स्वरूपात, म्हणजेच पुंज (quantum) स्वरूपात होते अशी संकल्पना १९०० साली […]

Read more...

वेर्नर हायझेनबर्ग

(Werner Heisenberg)

जन्म: ०५ डिसेंबर १९०१.
मृत्यू: 01/02/1976
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्र.

वेर्नर हायझेनबर्ग Werner Heisenberg जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जन्म: 5 डिसेंबर 1901 मृत्यू: 1 फेब्रुवारी 1976 अग्रगण्य भौतिकशास्त्रज्ञ जर्मनीमध्ये नार्झींनी व इटलीत फॅसिस्टांनी ज्यूंचे हत्याकांड आणि हुकूमशाही राजवटीची जुलुम-जबरदस्ती या शतकाच्या तिशीत सुरू केल्यानंतर अनेक जगप्रसिध्द शास्त्रज्ञांनी देशांतले केले. जर्मन शास्त्रज्ञ आईनस्टाईन, लीझे माईथनर, ऑटो फ्रिश, इटालियन शास्त्रज्ञ एनरिको फर्मी, हंगेरियन शास्त्रज्ञ लीओ शिलार्ड, डॅनिश शास्त्रज्ञ नील्स […]

Read more...

डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन

(C V Raman)

जन्म: ०७ नोव्हेंबर १८८८.
मृत्यू: 21/11/1970
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञानशास्त्र, भौतिकशास्त्र.

डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन C V Raman भारतीय पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जन्म : तिरुचिरापल्ली, 7 नोव्हेंबर 1888 मृत्यू : बंगलोर, 21 नोव्हेंबर 1970 डॉ. चंद्रशेखर वेंकटरामन हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आशियातील पहिले शास्त्रज्ञ. प्रकाशलहरीसंबंधीच्या ”रामनइफेक्ट्” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या शोधासाठी 1930 साली त्यांना हा बहुमान प्राप्त झाला. प्रकाश एखाद्या माध्यमातून जात असताना त्याचे प्रकाशकण त्या माध्यमातील परमाणूंवर […]

Read more...

लिझे माईथनर

(Lise Meitner)

जन्म: ०७ नोव्हेंबर १८७८.
मृत्यू: 27/08/1968
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञानशास्त्र, भौतिकशास्त्र.

लिझे माईथनर Lise Meitner जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जन्म : 7 नोव्हेंबर, 1878 मृत्यू : 27 ऑगस्ट, 1968 अणूविज्ञानात मोलाची भर घालणाऱ्या शास्त्रज्ञ 1938 मध्ये नाझी जर्मनीत ज्यूंचे शिरकाण सुरू झाले होते. माईथनर ज्यू होती. परंतु पकडली जाणार, ही बातमी वेळीच कळल्याने ती निसटून गेली व स्वीडनमध्ये स्टॉकहोमला स्थायिक झाली. लिझे माईथनर मूळच्या ऑस्ट्रियाच्या. 1807 मध्ये त्या […]

Read more...

नील्स बोर

(Niels Bohr)

जन्म: ०७ ऑक्टोबर १८८५.
मृत्यू: 15/11/1962
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञानशास्त्र, भौतिकशास्त्र.

नील्स बोर Niels Bohr डॅनिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जन्म: 7 ऑक्टोबर, 1885 मृत्यू: 15 नोव्हेंबर, 1962 मोलाचे योगदान देणारा अणुविज्ञानसंशोधक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाची प्रगती प्रामुख्याने विद्यापीठातल्या प्रयोगशाळांतून होत होती. औद्योगिक व भौतिक प्रगतीबरोबर पुढे येणाऱ्या प्रश्नांची उकल संचित ज्ञानभंडाराच्या आधारे प्रतिभावान शास्त्रज्ञ कल्पक प्रयोग व सिध्दांतांतून करत होते. गॅलिलिओ आणि न्यूटनने मांडलेल्या भौतिकीत क्युरी, प्लँक, आईनस्टाईन, […]

Read more...

युरी कन्द्रात्यूक

(Yuriy Kondratyuk)

जन्म: ०९ जून १८९७.
मृत्यू: 01/06/2018
कार्यक्षेत्र: अवकाशशास्त्र.

युरी कन्द्रात्यूक Yuriy Kondratyuk सोविएत अवकाशशास्त्रज्ञ व अभियंता जन्म: 9 जून, 1897, मृत्यू: , 1941 प्रतिभावान शास्त्रज्ञ युरी यांना बालपणापासून विज्ञानकथांमध्ये मोठा रस होता. ‘बोगदा’ नावाची विज्ञानकथा वाचून पृथ्वीच्या पोटात अतिखोल जाणारा बोगदा खणून पृथ्वीच्या गर्भाचा अभ्यास व तेथील प्रचंड उष्णतेचा वापर आणि अंतराळ उड्डाण या दोन विषयावरील प्रकल्पांच्या योजना करण्याचा उद्योग शाळकरी युरीने केला. […]

Read more...

सर्गेई वावीलोव

(Sergey Vavilov)

जन्म: २४ मार्च १८९१.
मृत्यू: 25/01/1951
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्र.

सर्गेई वावीलोव Sergey Vavilov सोविएत भौतिकशास्त्रज्ञ जन्म: 24 मार्च, 1891 मृत्यू: 25 जानेवारी, 1951 प्रकाशकण पाहणारा पहिला माणूस सर्गेई वावीलोव यांचे आजोबा भूदास होते. परंतु त्यांचे वडील इवान व्यापारात स्थिरावले. घरच्या व्यापार उद्योगात मुलांनी रस घ्यावा म्हणून इवान यांनी सर्गेई व त्यांचे मोठे बंधू निकोलाय यांना वाणिज्य विद्यालयात घातले. परंतु, सर्गेई यांना व्यापारात अजिबात रस […]

Read more...