Menu
 • आल्बर्ट आइनस्टाइन –

  ज्ञान हे दोन स्वरुपात असते-

  एक निर्जीव पुस्तकांमध्ये साठवलेले, दुसरे जिवंत, लोकांच्या जाणीवामध्ये.

  तसे पाहिले तर दुसरे स्वरुप हेच खरे महत्त्वाचे;

  पहिले स्वरूप कितीही टाळता येत नसले तरी त्याचे स्थान शेवटी दुय्यमच.

 • लोकविज्ञान म्हणजे –

  शांततेसाठी विज्ञान

  मानवतेसाठी विज्ञान

  लोकांचे, लोकांसाठी विज्ञान

 • लोकविज्ञान संघटनेचे उद्दिष्ट

  समाजाला विज्ञानाभिमुख करणे.

  वैज्ञानिकांना लोकाभिमुख करणे.

  लोक आणि वैज्ञानिक यांच्या सहयोगातून पर्यायी, लोकाभिमुख प्रवाह जोपासणे.