Menu

लोकविज्ञानचे इतर कार्यक्रम

लोकविज्ञान संघटनेच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेतून विज्ञानप्रसार, बुवाबाजी व अंधश्रद्धांना विरोध, लोकहितासाठी विज्ञान राबवण्याचा आग्रह, अण्वस्त्रांना विरोध, सर्वांसाठी आरोग्य  इ. बाबत लोकविज्ञान संघटना कार्य करीत आलेली आहे.

हे कार्य करताना वापरले जाणारे कार्यक्रम –

  • स्त्री आरोग्य
  • दुष्काळ
  • अण्वस्त्रविरोध आणि शांतता
  • विज्ञान जत्रा
  • विज्ञान यात्रा
  • गणित विज्ञान कार्यशाळा
  • युरेका चाचणी
  • अंधश्रद्धा निर्मूलन