Menu

जॉन कौड्री केंड्र्यू

(Sir John Cowdery Kendrew)

जन्म: २४ मार्च १९१७.
मृत्यू: २३ ऑगस्ट १९९७.
कार्यक्षेत्र: जीवरसायनशास्त्र.

जॉन कौड्री केंड्र्यू
Sir John Cowdery Kendrew
बिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ
जन्म : 24 मार्च, 1917
मृत्यू : 23 ऑगस्ट, 1997

प्रथिनसाखळीतील मूलभूत संशोधन

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे जन्मलेल्या जॉन केंड्र्यू यांनी 1939 मध्ये केंब्रिज विद्यापीठाची विज्ञानातील पदवी प्राप्त केली. नंतर दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने त्यांनी विमान उत्पादन मंत्रालयात नोकरी धरली. मात्र युद्ध संपल्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातच संशोधन कार्य सुरू केले आणि 1949 मध्ये डॉक्टरेट मिळवली. त्याच वेळी तेथील प्रस