जन्म: २८ मार्च १७४९.
मृत्यू: 05/03/1827
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र, गणित.
पिएर ला प्लास Pierre Laplace फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ व गणिती जन्म : 28 मार्च, 1749, मृत्यू : 5 मार्च, 1827 ‘फ्रान्सचा न्यूटन’ म्हणून काही वेळा उल्लेख केला जाणाऱ्या लाप्लासचा जन्म बोर्मोआं-ओज येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लाप्लास वयाच्या अठराव्या वर्षी पॅरिसला पुढील शिक्षणासाठी द’ आलाँबेर या गणिततज्ञाकडे गेला. पण त्यांनी भेट नाकारली. लाप्लासने खगोल-यामिकी (खगोलांचे स्थिती-गती शास्त्र) […]
Read more...
जन्म: १५ नोव्हेंबर १७३८.
मृत्यू: 25/08/1822
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
विलियम हर्षेल William Herschel जन्म : 15 नोव्हेंबर, 1738 मृत्यू : 25 ऑगस्ट, 1822 ‘आकाशाला गवसणी’ घालणारा खगोलशास्त्रज्ञ अठराव्या शतकाच्या अखेरचा काळ ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत तंत्रज्ञान तसे मर्यादित व प्राथमिक अवस्थेत होते. तरीही या तंत्रज्ञानाच्या आधारे त्या काळातील सर्वांत मोठी दुर्बीण वा दूरदर्शी बनवून ‘आकाशाला गवसणी’ घालून ‘युरेनस’ या ग्रहाचा शोध लावणारा आणि […]
Read more...
जन्म: ०८ नोव्हेंबर १६५६.
मृत्यू: 14/01/1742
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
एडमंड हॅले Edmund Halley इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ जन्म : 8 नोव्हेंबर, 1656 मृत्यू : 14 जानेवारी, 1742 चतुरस्त्र खगोलशास्त्रज्ञ 1986 मध्ये आपण हॅलेचा धूमकेतू पाहिला. त्याची माहिती एडमंड हॅले यांनी 1705 मध्ये प्रथम करून दिली. 1703 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात हॅले भूमितीचे प्राध्यापक झाले. धूमकेतूंच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास हा त्यांचा खास संशोधनाचा विषय. 1705 मध्ये त्यांनी आपले धूमकेतूंवरील […]
Read more...
जन्म: २५ डिसेंबर १६४२.
मृत्यू: 20/03/1727
कार्यक्षेत्र: गणित, खगोलशास्त्र.
आयझॅक न्यूटन Isaac Newton इंग्लिश गणितज्ज्ञ जन्म : 25 डिसेंबर, 1642 मृत्यू : 20 मार्च, 1727 खगोलशास्त्रातील मौलिक कामगिरी न्यूटन झाडाखाली बसलेले असताना खाली पडलेले सफरचंद पाहून ते खाली का पडते, असा प्रश्न त्यांना पडला व त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला अशी एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. पण विज्ञानाचे शोध कसे लागतात, याबाबत अशा कथेमुळे गैरसमज निर्माण […]
Read more...
जन्म: २७ डिसेंबर १५७१.
मृत्यू: 15/11/1630
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
योहान केप्लर Johannes Kepler जर्मन खगोलशास्त्रज्ञ जन्म :27 डिसेंबर, 1571 मृत्यू : 15 नोव्हेंबर, 1630 ‘पृथ्वीच्या कक्षेभोवती एक द्वादशफलक (बारा पृष्ठभाग असलेली घनाकृती) काढा म्हणजे कोपऱ्यातून जाणारा गोल मंगळाची कक्षा होईल. मंगळाच्या गोलाभोवती चतुष्फलक (चार कोनांची घनाकृती- विशेषत: त्रिकोणी पिरॅमिड) काढा म्हणजे त्याच्या कोपऱ्यातून जाणारा गोल गुरूची कक्षा होईल…’ अशा प्रकारच्या ग्रहांच्या कक्षांबाबतचा कल्पनाविलास, पायथागोरसने […]
Read more...
जन्म: १५ फेब्रुवारी १५६४.
मृत्यू: 08/01/1642
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र, भौतिकशस्त्र.
गॅलिलिओ गॅलिली Galileo Galilei इटालियन खगोलशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जन्म – 15 फेब्रुवारी, 1564 मृत्यू – 8 जानेवारी, 1642 आधुनिक भौतिकविज्ञानाचे जनक 21 जून 1633 या दिवशी गॅलिलिओ यांना ‘इन्किझिशन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चर्चच्या दंडशासनासमोर उभे करण्यात आले. त्यांचा गुन्हा होता त्यांनी लिहिलेले पुस्तक. सामान्य माणसाला कळावे म्हणून इटालियन भाषेत गॅलिलिओ यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे […]
Read more...
जन्म: १४ डिसेंबर १५४६.
मृत्यू: 24/10/1601
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
टायको ब्राह Tycho Brahe डॅनिश खगोलशास्त्रज्ञ जन्म : 14 डिसेंबर, 1546 मृत्यू : 24 ऑक्टोबर, 1601 ‘दूरदृष्टी’ असलेला खगोलशास्त्रज्ञ अनंत आकाश आणि त्यातील ग्रहताऱ्यांनी मानवी मनाला नेहमीच भुरळ घातलेली आहे. आज मोठमोठे दूरदर्शक, रेडिओ दुर्बिणी व प्रत्यक्ष ग्रहगोलांजवळ अंतराळायाने पाठवून त्यांचा वेध माणूस घेत आहे. पण जेव्हा दुर्बिण (टेलिस्कोप) माहीत नव्हती, तेव्हासुद्धा अचंबित व्हावे असा […]
Read more...
जन्म: १४ फेब्रुवारी १४७३.
मृत्यू: 24/05/1543
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.
निकोलस कोपर्निकस Nicolaus Copernicus पोलिश खगोलशास्त्रज्ञ जन्म : 14 फेब्रुवारी, 1473 मृत्यू : 24 मे, 1543 पारंपरिक चौकटी मोडणारा खगोलशास्त्रज्ञ विज्ञान कोणतेच सत्य अंतिम मानत नाही. विज्ञानाचा इतिहास हा प्रस्थापित ज्ञान कल्पना याबद्दल शंका निर्माण झाल्यानेच झालेला आहे. अर्थात या शंकांना कोठेतरी आधार असलेला दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिध्दांत. कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिध्दांत […]
Read more...
जन्म: १५ एप्रिल १४५२.
मृत्यू: 02/05/1519
कार्यक्षेत्र: सर्व विषय निपुण, चित्रकला, संशोधन, स्थापत्यशास्त्र, युद्धसामग्री, खगोलशास्त्र, शरीररचनाशास्त्र, भूगर्भ अभ्यासक.
लिओनार्दो दा व्हिंची Leonardo da Vinci इटालियन चित्रकार व शास्त्रज्ञ जन्म: 15 एप्रिल, 1452 मृत्यू: 2 मे, 1519 बहुपेडी व्यक्तिमत्त्व उत्तम चित्रकार, कल्पक संशोधक, स्थापत्यशास्त्रज्ञ, युद्धसामग्रीतज्ज्ञ, खलोगशास्त्रज्ञ, शरीररचनाशास्त्रज्ञ, भूगर्भ अभ्यासक हे सर्व एक व्यक्ती असू शकते काय? या प्रश्नाचे उत्तर ‘लिओनार्दो दा व्हिंची’ असेच येते. इटलीतील फ्लॉरेन्स शहराजवळच्या व्हिंची खेड्यात जन्मलेल्या लिओनार्दो यांचे बालपण त्यांच्या […]
Read more...
जन्म: ०१ जुलै ०४७६.
मृत्यू: 01/07/0550
कार्यक्षेत्र: गणित, खगोलशास्त्र.
आर्यभट Aryabhat भारतीय गणित-खगोल शास्त्रज्ञ जन्म : 476 आर्यभट हा भारतातील पहिला ज्ञात गणिती. मोहेंजोदडो – हडप्पा संस्कृतीपासून भारतात खगोलशास्त्र व गणित यांची प्रगती बरीच झाली होती. पण या ज्ञानात निश्चित मांडणी ग्रंथरुपात करण्याची मौलिक कामगिरी आर्यभटाने केली. आर्यभटाबद्दल व्यक्तिगत माहिती जवळजवळ काहीच उपलब्ध नाही. त्याने आर्यभटीय इ.स. 499 साली म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी पुरा […]
Read more...